Untitled Document

header

Untitled Document

vikas antre

नाव: विकास गोधाजी अंत्रे

पत्ता: मु. सात्रळ, पो. सोनगांव. ता. राहुरी, जि.अहमदनगर

मोबाइल : ९४२१५५६८८२

इ मेल : vikasantre1@gmail.com

व्यवसाय : उपसंपादक (दैनिक पुण्यनगरी कार्यालय, श्रीरामपूर)

जन्म: २२ एप्रिल १९८२

शिक्षण:

  • एम.ए.एम.फिल. अर्थशास्त्र (पुणे विद्यापीठ)
  • डिप्लोमा इन जर्नलिझम (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक)
  • डिप्लोमा इन ट्रॅव्हल्स एँड टुरीझम (पुणे विद्यापीठ)
  • पी.एच.डी. (इकॉनॉमिक्स) ऍपी. पुणे विद्यापीठ

पत्रकारीतेतील योगदान :

  • संगमनेर येथील बोगस नर्सिंग कॉलेजचा पर्दाफाश
  • शेती, साहित्य, विकास पत्रकारीतेवर चौफेर लिखाण
  • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर "गाथा लोकनायकाची" या लेखमालेचे राज्यभर कौतुक

प्रकाशित साहित्य : पुण्याच्या संस्कृती प्रकाशनमार्फत प्रकाशित “मी अण्णा” व झेंडुची फुलं या कथा संग्रहाचे लिखाण.

पुरस्कार - गौरव :

  • जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार (आर.पी.आय. श्रीरामपूर २००८)
  • पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार २०१०
  • खा.गोविंदराव आदिक उत्कृष्ट राज्यस्तरीय सहित्यिक पुरस्कार, २०११
   

 

Untitled Document

All rights reserved